Weather Update: तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता
Maharashtra Weather: ढगाळ हवामान कमी होताच राज्यातील तापमानात पुन्हा चढ-उतार सुरू झाले आहेत. आज किमान तापमान घटेल, तर पुढील दोन दिवसांत पारा २ ते ३ अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.