Maharashtra Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान
Monsoon Rain Update: आज (ता. ११) विदर्भासह मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.