Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाला पोषक वातावरण; राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज
Weather Forecast: राज्यातील थंडीत चढ उतार सुरुच आहेत. पुढील ५ दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे ढगाळ हवामान राहून थंडी कमीच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.