Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Alert: राज्यात उन्हाचा चटका कायम असून उकाड्याने घामटा निघत आहे. आज (ता. ५) विदर्भात विजांसह वादळी पूर्वमोसमी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
Rain and wind alert Maharashtra weather update
Rain and wind alert Maharashtra weather updateAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com