Maharashra Monsoon: विदर्भात विजांसह पाऊस शक्य

IMD Weather Forecast: आज (ता. २) संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने, सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Rain prediction in Vidarbha districts
IMD weather forecast for VidarbhaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com