Weekly Weather: कोकण, विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश भागात १२ ते १८ जुलैदरम्यान हवेचा दाब तुलनेने जास्त राहण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भात कमी हवेचा दाब कायम राहणार असल्याने तेथे चांगल्या पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींसह पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.