Vidarbha Rain Alert: विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update: विदर्भासह मध्य भारतात आलेली उष्णतेची लाट काहीशी कमी होण्याचे संकेत आहेत. आज (ता. ३०) विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
Thunderstorm and rainfall forecast for Vidarbha regionAgrowon