Rain Alert Maharashtra : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
Weather Forecast : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, राज्यात ढगाळ आकाशासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. गुरूवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या.