Maharashtra Rain Alert : विदर्भासह राज्यात वादळी पावसाची शक्यता
IMD Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मॉन्सूनच्या सरी कोसळत आहेत. तर उर्वरित राज्यात अद्याप मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. आज (ता. ११) विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.