IMD Weather Alert: विदर्भात उष्ण लाटेची आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी उष्ण हवामान, तसेच वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.