Vidarbha Weather Update: विदर्भात उष्ण लाट अन् पावसाचीही शक्यता
IMD Weather Forecast: विदर्भातील उष्णतेची लाट काहीशी कमी होण्याचे संकेत आहेत. आज (ता. २९) विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाटेची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Heatwave and Rain Possibility in Vidarbha, IMD Issues Yellow AlertAgrowon