Maharashtra Heat Wave: विदर्भात उष्णतेची लाट; विदर्भात शनिवारपासून काही भागात वादळी पावसाचा अंदाज
IMD Weather Update: राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. विदर्भातील तापमान इतर भागाच्या तुलनेत अधिक आहे. विदर्भातील काही भागात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Heatwave Grips Vidarbha; Rain Likely from SaturdayAgrowon