Maharashtra Heatwave: विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज
IMD Weather Alert: आज (ता. १९) विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra temperature rise weather forecastAgrowon