Maharashtra Heatwave Alert: विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Summer Season Update: आज (ता. १७) मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Heatwave alert in Maharashtra districts
Heatwave alert in Maharashtra districtsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com