Maharashtra Cold Wave: विदर्भात थंडीचा कडाका कायम; राज्यातील थंडीत चढ उतार कायम राहण्याचा अंदाज
Winter Weather Forecast: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजही थंडीची लाट होती. तर राज्यातील इतर भागात तापमानातील चढ उतार कायम आहेत. राज्यातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते.