Paus Andaj: पाच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज; पुढील ५ दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची शक्यता
IMD Rain Update: राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे.