Maharashtra Rain Forecast: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
IMD Rain Alert: बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाब प्रणालीमुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २) विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.