Cold WaveAgrowon
हवामान
Maharashtra Cold Wave: थंडीत चढ उतार राहणार; राज्यात पुढील काही दिवस थंडी टिकून राहण्याचा अंदाज
IMD Weather Update: राज्यातील बहुतांशी भागात थंडी कायम आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात थंडीचा कडाका जास्तच आहे. तर कोकणात किमान आणि कमाल तापमान तुलनेत अधिक आहे.

