Winter Weather Update: थंडीचा कडाका कमीच राहणार; राज्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ
Maharashtra Weather Update: उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. राज्यात मात्र ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली आहे. पुढील काही दिवस किमान तापमान काहीसे अधिक राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.