Maharashtra Winter Weather: गुलाबी थंडीने नवर्षाचे स्वागत होणार
Cold Weather Update: राज्यात कमी झालेला थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याचे संकेत आहेत. किमान तापमानात घट झाल्याने गुलाबी थंडीने नववर्षाचे स्वागत होणार आहे. आज (ता. ३०) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार आहेत.