Maharashtra RainAgrowon
हवामान
Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर ओसरणार
Rain Alert: आज (ता. २२) रायगड, रत्नागिरी तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

