WeatherAgrowon
हवामान
Weekly Weather: किमान व कमाल तापमानातील घसरण कायम
Maharashtra Weather: आज (ता.१६) आणि उद्या (ता.१७) महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर हवामान दाब जास्त राहील, ज्यामुळे थंडी अधिक जाणवेल. मध्य व दक्षिण महाराष्ट्रात थंडी मध्यम स्वरूपात राहील; सकाळी व पहाटे धुके जाणवण्याची शक्यता आहे.

