Maharashtra Weather: नोव्हेंबर महिन्यात राज्यात थंडी कमी राहणार
Weather Forecast: नोव्हेंबर महिन्यात देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. यातच महाराष्ट्रात देखील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याचे संकेत असल्याने राज्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे