Maharashtra Hawaman Andaj: राज्यात थंडीचा कडाका कायम; राज्यातील तापमानात काहीसे चढ उतार कायम
Winter Weather Update: राज्यात थंडीचा कडका कायम आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह कायम असल्याने किमान तापमान कमीच आहे. थंडीचा कडाका पुढील ५ दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.