Maharashtra Cold Weather: डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका अधिक
Meteorological Data: २०२५ हे वर्ष १९०१ पासूनचे आठवे उष्ण वर्ष ठरले असले तरी या वर्षातील शेवटची तिमाही (ऑक्टोबर ते डिसेंबर) तुलनेने थंड असल्याचे दिसून आले आहे. यातही नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत थंडी अधिकच वाढल्याचे स्पष्ट होत आहे.