Maharashtra Weather Update: थंडीचा कडाका कायम राहणार; राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमानात चढ उतार सुरु
Weather Forecast: राज्यातील काही भागात आज थंडी कमी झाली आहे. किमान आणि कमाल तापमानातही वाढ दिसून आली. आज धुळे येथे राज्यातील सर्वात कमी ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.