Weather Update: तापमानात काहीसे चढ उतार; राज्यातील बहुतांशी भागात थंडी कायम राहणार

Winter Weather Forecast: उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह कायम असल्याने राज्यातील बहुतांशी भागातील थंडी कायम आहे. किमान तापमानात काहीसे चढ उतार दिसले तरी थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...