Maharashtra Weather: तापमानातील चढ-उतार कायम राहणार
Weather Forecast: राज्यात गारठा कमी झाला असतानाच, उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. ४) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ-उतार, तसेच उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.