Heavy Rainfall Forecast: राज्यात वादळी पावसाची शक्यता
Stormy Rain Update: मध्य महाराष्ट्रातील नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि तुरळक गारपिटीचा शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.