Monsoon Update: मॉन्सूनची लक्षद्वीप बेटांवर हजेरी

IMD Forecast: नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २७) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाटचाल करताना, लक्षद्वीप बेटाच्या दक्षिणेकडील भागात हजेरी लावल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. आता मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
IMD latest monsoon update for Kerala
IMD latest monsoon update for KeralaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com