Monsoon Maharashtra: माॅन्सून एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल; दोन दिवसात आणखी पुढे सरकणार

IMD Weather Update: माॅन्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगडसह कोल्हापूरच्या दक्षिण भागात माॅन्सून पोचला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून राज्याच्या आणखी काही भागात दाखल होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
IMD forecast for Maharashtra rainfall
IMD forecast for Maharashtra rainfallAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com