Maharashtra WeatherAgrowon
हवामान
Weekly Weather: किमान, कमाल तापमानात अल्पशी वाढ शक्य
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर आज (ता.२६) पासून १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी राहील. किमान व कमाल तापमानात अल्पशी वाढ होईल. तसेच मंगळवारी (ता.२७ जानेवारी) हवेचा दाब पुन्हा १०१४ हेप्टापास्कल इतके होताच थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात असेल. बु

