Maharashtra Weather Update: राज्यात पावसाला पोषक हवामान
IMD Weather Forecast: आज (ता. २२) विदर्भात उष्ण हवामान आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.