Akvan Cyclone Update: पूर्व किनाऱ्याकडे झेपावतेय अतितीव्र ‘अक्वान’ चक्रीवादळ
Coastal Weather Update: उद्या (ता. २०) दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या नरसापूर आणि ओडिशाच्या पूरी दरम्यान किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, ओडिशासह पूर्व भारत आणि महाराष्ट्राच्या विदर्भात चक्रीवादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.
severe Cyclone Akvan moves towards eastern coast of IndiaAgrowon