IMD Rain ForecastAgrowon
हवामान
IMD Rain Prediction : सप्टेंबरमध्ये १०९ टक्के पाऊस
September Rain Forecast : पावसाचे वितरण असमान असले, तरी ऑगस्टमध्ये सरासरी ओलांडली आहे. सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचे संकेत असून, देशात १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.