Maharashtra Heavy Rain: सातारा, पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

Rain Forecast: राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
IMD heavy rain forecast Maharashtra
Weather update Maharashtra monsoonAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com