Winter WeatherAgrowon
हवामान
Maharashtra Winter Weather: गारठा कमी-अधिक होण्याची शक्यता
Winter Weather Update: किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे. अंशतः ढगाळ हवामान होऊन उकाडा जाणवत आहे. आज (ता. २४) किमान तापमानात चढ - उतार होत थंडी कमी-अधिक होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

