Monsoon Rain Forecast: गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार; राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याची शक्यता
Maharashtra Rain Update: हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात पावसाची उघडीप राहील, तर गुरुवारपासून राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त केला.