Monsoon Rain Alert: पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज
Rain Forecast: राज्यात पुढील ५ दिवस काही भागात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे.