Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
Rain Forecast: राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच आहे. तर काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला.