Maharashtra Monsoon Rain: राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
Rain Update: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता. २७) कोकण, घाटमाथ्यावर आणि विदर्भात जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे.