Maharashtara Rain Forecast: विदर्भासह, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Rain Alert: राज्यात पावसाचा जोर ओसरला असला, तरी हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता. ३१) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने, विदर्भासह, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.