Maharashtra Rain
Maharashtra RainAgrowon

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

Rain Forecast: मॉन्सून परतीसाठी पोषक हवामान होत असल्याने राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत असून, आज (ता. ९) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com