Maharashtra Rain: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी तडाखा देत आहेत. आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com