Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
IMD Rain Alert: मॉन्सूनने महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेतला असला तरी, राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विजांसह पावसाची शक्यता आहे.