Maharashtra Monsoon Rain: पाऊस आजही १६ जिल्ह्यांना दणका देणार; राज्यात पावसाचा जोर दोन दिवस कायम राहणार
Rain Forecast: मागील दोन दिवसांत पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. जवळपास १५ लाख एकरवरील पिकांचे पावसाने नुकसान झाले आहे. राज्यात आज आणि उद्या पावसाचा जोर राहणार आहे.