Monsoon Rain: मराठवाडा, विदर्भात पावसाची उघडीप; कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील ३ दिवस पावसाची शक्यता
Rain Forecast: पुढील ५ दिवस राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.