Maharashtra Monsoon Rain: पावसाचा जोर ३ दिवस कमीच राहणार; विदर्भात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Rain Forecast: हवामान विभागाने आजपासून पुढील ३ दिवस राज्यात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. तर गुरुवारपासून काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.