Monsoon Rain Update: पावसाचा जोर कमीच राहणार; बुधवारनंतर राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता
Rain Forecast: राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी अधून मधून पडत आहे. तसेच माॅन्सूनचा प्रवास आजही रखडलेलाच होता.