Monsoon Rain: पावसाचा जोर कमी होणार; आज विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
Rain Update: गेल्या चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला. याचा राज्यातील ७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. आज सकाळपासून राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला होता.